**शिव जयंती* महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी मोकिंद शिंदे उपाध्यक्षपदी गोटु भरकड यांची सर्वानूमते बिन विरोध निवड.. (मानवत // प्रतिनिधी)——————————मानवत: सार्वजनिक शिवजयंती समिती निवडीसाठी आज बैठक पार पडली या बैठकीत शिवजन्मोत्सव उत्साहात डिजे मुक्त साजरा करायचा आहे असे ठरले आहे.बैठकीत समितीची नेमणूक करण्यात आली समिती पुढील प्रमाणे अध्यक्ष - मोकिंद शिंदे उपाध्यक्ष - गोटु भरकड उपाध्यक्ष - बबलु राजे सचिव - ज्ञानेश्वर चिलवंत सहसचिव - योगेश सरांडेकार्याध्यक्ष - मुरलीधर ठोंबरे कोषाध्यक्ष - कृष्णा काळे सहकोषाध्यक्ष - हनुमान काळेसल्लागार - अनुरथ काळे , केशव शिंदे , लक्ष्मण साखरे , उध्दव हारकळ , डॉ. सचिन कदम, अनिल जाधव, कचरूलालजी बारहाते, प्रसाद जोशी, अरुण देशमुख, संतोष जाधव , बालासाहेब झूटे पांडुरंग जाधव, संतोष आंबेगावकर, यावेळी सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक याच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली २०२५ ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.*
byMEDIA POLICE TIME
-
0