शहरातील एका बॅनर विरोधात कारवाई केल्याने चर्चेत आले. (.कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार) नंदुरबार:-तळोदा नगरपालिकेतील प्रशासक तथा मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी नुकत्याच तळोदा शहरातील एका बॅनर विरोधात कारवाई केल्याने चर्चेत आले आहेत विशेष म्हणजे त्यांच्या या आता ताईपणाच्या कारवाईने पौराणिक काळातील विक्रम वेताळ या मित्रांच्या कहाण्या सध्या जोरदार चर्चिल्या जात असून चक्क या मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या मानगुटीवर बेताल कारवाई संदर्भात आंदोलन सुरू झाले आहे. दि २८ जानेवारी रोजी जय श्रीराम सोशल गुपने शहारातील मुख्यचौकात (स्मारक चौकात) प्रशासक नंतर शहाराची अवस्था सर्दभा विविध भागातील दुरावस्थे चित्र लावून नागरीकाचे लक्ष वेधनण्यासाठी फलक लावले या सर्दभात ग्रुपच्चा सदस्या वर गुन्हे दारवल केलेत यापूर्वी पालीकेने कुठल्या फलका कार्यवाही केली नाही . ह्या पालीकेच्या कार्यवाही न जुमात परत मोठया जोमाने शहरातील नागरीकांचे लक्षवेधण्यासाठी युक्तीलढवून नवीन फलक तयार केले.आधुनिक काळातील प्रजा विक्रम वेताळांच्या कथेवर विश्वास ठेवणारी नाही याची परिणीती दि ४ फेबुवारी रोजी जय श्रीराम सोशल ग्रपने परत स्मारक चौकात लावलेल्या फलका वरून सिद्ध होते !!! योगायोगाने असा कि तळोदा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांचे नांव देखील विक्रम असल्याने त्याच्या संबंध बॅनर वर थेट विक्रम वेताळा कथेवर आधारित चित्र लावण्यात आल्याने शहरातील नागरिकांमध्ये खंमग, जोरदार मेजेशीर चर्चा रंगली आहे

शहरातील एका बॅनर विरोधात कारवाई केल्याने चर्चेत आले.                                                                                
Previous Post Next Post