*पिंपळगाव खुर्द (#भुसावळ) येथे नारीशक्ती महिला बचत गटाच्या "भावेश दाल मिल" चे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन...**पिंपळगाव खुर्द (भुसावळ)* येथे *महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान* तालुका अभियान कक्ष पं.स.भुसावळ अंतर्गत *नारीशक्ती महिला बचत गट* यांचे नव्याने सुरु होणाऱ्या *"भावेश दाल मिल"* चे आज *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन* झाले. यावेळी त्यांनी स्थानीक ग्रामस्थांसह *छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह सौ.रजनी सावकारे, स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, भाजपा पदाधिकारी, तालुका-जिल्हा कृषी अधिकारी महिला व नारीशक्ती महिला बचत गटाचे सदस्य उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0