**सावळी ग्रामपंचायतीच्या प्रभागात सी.सी.रोडचे काम प्रगती पथावर*. (मानवत प्रतिनिधी. अनिल चव्हाण )परभणी जिल्हा परिषदेच्या अंर्तगत DPDC या योजने अंतर्गत जनसुविधा 23/24 . 10, 00,000( दहा लक्ष) रुपयाचे cc रोड चे विकास काम प्रगती पथावर असल्यामूळे नागरिकातून समाधान व्यक्त केल्या जात आहे.सविस्तर वृत्त असे की, मानवत तालूक्यातील सावळी ग्राम पंचायतीच्या परिक्षेत्रात शिव सेनेचे नेते मा. सईद भैय्या खान (शिंदे गट) यांच्या सहकार्याने सावळी ग्राम पंचायतीच्या प्रभागात सी.सी. रोडचे विकास कामे हाती घेण्यात आली असून ती विकास कामे प्रगती पथावर आहेत. या वेळी विकास कामाची पाहणी गोपाळ आबा काळे उपसरपंच सावळी यांच्या प्रयत्नातून पुर्ण..यावेळी माणिकराव काळे सरपंच, गोपाळ आबा काळे उपसरपंच, बाळू काका काळे, विठ्ठल काळे, महादेव काळे, अशोकराव काळे आदर्श ग्राम सावळी अध्यक्ष, नामदेव काळे, माऊली काळे करण भिसे, जगन्नाथ राव काळे सह ग्रामस्थ यांनी विकास कामाचे पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

सावळी ग्रामपंचायतीच्या प्रभागात सी.सी.रोडचे काम प्रगती पथावर*.                                                               
Previous Post Next Post