**अद्यावत जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यावत यंत्रनेला चालना देऊन सामान्य नागरिकांसह दिव्यांगनांना दिला दिलासा*. मानवत // प्रतिनिधी————————————परभणी जिल्हा परिषद हि मिनी मंत्रालय समजल्या जाते जिल्हातील तालूक्यातील जनतेच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने जिल्हा परिषदेची निर्मिती केली असून परभणी जिल्हा परिषदेची अद्यावत इमारत व भव्य दालन आणि विविध विभागातील अधिकार्यांना प्रशासन चालविण्यासाठी अद्यावत कक्षाची निर्मिती करण्यात आली असल्याने दररोज हजारो नागरिक, कामगार, कर्मचारी, महिला वर्ग आपल्या कामा निमित्त जिल्हा परिषदेला खेटे मारतात, सक्षम जिल्हा परिषद प्रशासन व अद्यावत ईमारत व यंत्रना असून ही मात्र दिव्यांगासह सामान्य नागरिकांची मात्र पायपीठी बरोबर हेळसांड होत आहे. लिप्ट यंत्रना सूरू करून होणारी नागरिकांची पायपिट्ट कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करणी सेनेचे युवा अध्यक्ष राम पंडीतराव दहे पाटील यांनी मूख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली होती याची दखल घेऊन अद्यावत यंत्रना कार्यन्वयीत झाल्याने सामान्य नागरिकासह करणी सेनेच्या वतीने समाधान व्यक्त केल्या जात आहे.*
byMEDIA POLICE TIME
-
0