वाघोदा येथे शेख. मोहम्मद इब्राहीम यांचे रोजे रावेर तालुका प्रतिनिधी ( जमील शेख) रावेर तालुव्यातील वाघोदा येथील रहिवाशी शेख. इब्राहिम सुब्हान या -७ वर्षोंयी मुलांने पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा ( उपवास) ठेवला आहे,पाहाटे पासुन अन्न पाणी दिवसभर काही न घेता संध्याकाळी ६,३० वाजे पर्यंत पवित्र रोजा ठेवला आहे,या मुलाने रोजा (उपवास) ठेवल्याने सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे,तो रावेर येथील एडव्होकेट सुब्हान सी. शेख . यांचे चिरंजीव व अडव्होकेट एस.एस सैय्यद (रावेर) यांचे नातु आहे.

Previous Post Next Post