सैय्यद रोज़ान सैय्यद ईगबाल यांचे रोज़े रावेर प्रतिनिधी रावेर येथील फतेनगर येथील रहिवाशी सैय्यद रोज़ान सैय्यद ईगबाल या ७ वर्षीय मुलाने पवित्र रमजान महिन्याचे दोन रोजे ठेवले आहे सध्या कडक उन्हाळयाची सुरवात झाली असुन या मुलाने पाहाटे पासुन अन्न पाणी दिवसभर काही न घेता संध्याकाळी पर्यंत रोजा ( उपवास) ठेवला आहे त्यांचा रावेर शहरात कौतुक केले जात आहे ते सैय्यद ईगबाल पपईचे व्यापारी यांचा मुलगा आहे,

Previous Post Next Post