यावल शहरात अल्पवयीन मुलीला चाकुचा धाक दाखवुन अश्लीलचाळे करणाऱ्या एकाला पोस्को खाली अटक.

यावल शहरात अल्पवयीन मुलीला चाकुचा धाक दाखवुन अश्लीलचाळे करणाऱ्या एकाला पोस्को खाली अटक.


(महाराष्ट्र राज्य सहसंपादक यावल ( सुरेश पाटील ) 


यावल शहरात ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने चाकुचा धाक दाखवुन अश्लीलचाळे करीत तिला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने घटना फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. 
       
याबाबत मिळालेली माहिती अशी कि,यावल शहरात
राहणारा ईमरान शेख वय ३५ वर्ष याने शुक्रवार / जुम्मे के दिन दि. ७ ऑगस्ट रोजी रात्री ७ ३० वाजेच्या सुमारास
ठिकाण फिर्यादी ही यांच्या सासु यांचे यावल घरासमोर फिर्यादी यांची ११ वर्षांची मुलगी ही आपल्या आजी यांचेकडे गेली असता त्यावेळी शेजारी राहणारा संशयीत आरोपी शेख ईमरान याने मुली समोर उभा राहून अश्लीलचाळे केले व चाकूचा धाक दाखवीत
मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवले  संशयीत आरोपी हा मुलीच्या
शाळेत देखील पाठलाग करून बघत होता असे मुलीच्या वडीलांनी दिलेल्या
फिर्यादीत म्हटले असून पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक करण्यात आली असून,पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक अनिल महाजन व व त्यांचे सहकारी पोलीस करीत आहे.या घटनेमुळे संपूर्ण यावल शहरात त्या परिसरात रात्रीच्या वेळेस वातावरण निर्माण झाले होते परंतु दोन्ही एकाच समाजातील असल्याने आणि पोलिसांनी तात्काळ कार्यवाही केल्याने अनुचित घटना घडली नाही.
Previous Post Next Post