नेमसुशिल शैक्षणिक समूहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी. कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार नंदुरबार:तळोदा - शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर मुख्या. पुष्पा बागुल मुख्या. पी.डी. शिंपी मुख्या.भावना डोंगरे मुख्या. गणेश बेलेकर मुख्या.अर्चना पाडवी होते तर विद्यामंदिरातील संदिप चौधरी देवेंद्र शिंपी अरुण कुवर रेखा मोरे रविंद्र गुरव सचिन पंचभाई प्रतिभा बैसाने चंद्रकांत भोई कमलेश पाटील सागर मराठे श्रीमती तांबोळी अश्विनी भोपे प्रतिभा गुरव संगीता पटेल दिपाली पाटील डोंगरे सर भावना शिंपी श्रीमती कविता कलाल साबळे मॅडम बारी मॅडम अश्विनी मॅडम नितीन भामरे वसावे सर गीतांजली पटेल यादव सर बादल सर संगीता पटेल आदि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आय पी बैसाने यांनी केले
byMEDIA POLICE TIME
-
0