ग्रामीण शिक्षण संस्था संचलित लोक विद्यालय पाडळसे शालेय समिती चेअरमन पदी योगराज बऱ्हाटे यांची निवड (पाडळसे ता यावल वार्ताहर )येथील ग्रामीण शिक्षण संस्था संचलित लोक विद्यालय पाडळसे नवनियुक्त संचालक मंडळाची बैठक दि. ९ रोजी संस्थेच्या सभागृहात घेण्यात आली यावेळी चेअरमन पदासाठी योगराज डिगंबर बऱ्हाटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध चेअरमन पदासाठी निवड करण्यात आली. या वेळी उपस्थित होते योगराज डिगंबर बऱ्हाटे यांनी सहकार आणि लोकप्रतिनिधी क्षेत्रात पाडळसे प्रभारी सरपंच कृषी उत्पन्न बाजार समिती यावल माजी उपसभापती तर त्यांच्या सौभाग्यवती सौ. राखीताई योगराज बऱ्हाटे यांनी पाडळसे अंजाळे पंचायत समिती गणाचे प्रतिनिधित्व केलं आहे त्या आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक आहेत योगराज डिंगबर बऱ्हाटे यांच्या निवडीबद्दल भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे कुटुंबनायक ललितकुमार पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. उदय चौधरी यांनी अभिनंदन केले आहे यांची होती उपस्थिती आर व्ही पाटील , प्रविण चौधरी, अरुण चौधरी , जयंत पाटील , अनिल चौधरी , प्रमोद बऱ्हाटे, युवराज पाटील , शरद बऱ्हाटे, विनायक पाटील , रघुनाथ बऱ्हाटे, सोपान पाटील गोपाळ पाटील संचालक मंडळ उपस्थित होते
byमीडीया पोलीस टाईम
-
0