पलूस – चर्मकार समाजाच्या मागण्यांचे निवेदन भाजप प्रदेशाध्यक्षा यांच्याकडे➖➖. पलूस – भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांच्या सांगली दौऱ्यादरम्यान, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. रविंद्र सनके यांनी चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांबाबत निवेदन सादर केले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, चर्मोद्योगासाठी आवश्यक छोटे-मोठे कर्ज वेळेवर उपलब्ध न झाल्याने समाजातील व्यवसायिकांचा उत्साह कमी होत आहे. राज्य शासन, समाजकल्याण मंत्री, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना वेळोवेळी निवेदने देऊनही अद्याप आवश्यक कार्यवाही झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे —▪️चर्मोद्योगाचा विकास, प्रोत्साहन आणि तंत्रज्ञान उन्नती▪️चर्मवस्तूंसाठी बाजारपेठ निर्मिती कर्ज योजना आणि आर्थिक सहाय्य ▪️चर्मोद्योग विकास महामंडळ ची सरसकट कर्ज माफ करणे▪️उद्योजकांसाठी 20 लाख रुपये बिनव्याजी कर्ज वाटप करणे▪️शासनाच्या जाचक अटी शिथिल करणे▪️संत रविदास सन्मान योजना महिलांसाठी▪️प्रतेक जिल्ह्यात संत रविदास महाराज स्मारक व ग्रंथालय▪️विद्यार्थ्यांसाठी संत रविदास नावाने शिष्यवृत्ती▪️चर्मकार समाज आयोग आणि महामंडळाच्या अध्यक्षपदाची तात्काळ नियुक्ती▪️संत रविदास महाराज नावाने पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणेया प्रसंगी मा. बाबासाहेब सातपुते, मा. मच्छिंद्र व्हनकडे, धनाजी माने आणि इतर समाजबांधव उपस्थित होते.

Previous Post Next Post