*मानवत शहरासह तालूक्यात स्वातंत्र्य दिनी मास विक्री बंद करण्याची भाजपाची मागणी.*. (मानवत / वार्ताहर.)———————मानवत येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी शहरा सह मानवत तालूक्यात मास विक्री बंदी करावी अशी मागणी भाजपा तालुका सरचिटणीस दादासाहेब भोरकडे यांनी एका निवेदना द्बारे केली आहे. वारकरी संप्रदायाच्या पायाची जडणघडण करणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या सुवर्ण महोत्सव जयंती व संत श्रेष्ठ ज्ञानोबा रायाची *750* वी जयंती व गोकुळाष्टमीचा उपवास 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा आहे. त्या कारणाने मानवत शहरात मास विक्रीस बंदी करावी असल्याचे निवेदन माननीय तहसीलदार मानवत यांना दिलेल्या निवेदनात भाजपा तालुका सरचिटणीस दादासाहेब भोरकडे, तालूकाध्यक्ष हरिभाऊ निर्मळ , सरपंच खरबा , ज्ञानेश्वर मदनराव धोपटे पोंडुळ,अमोल कुऱ्हाडे , मारुती पितळे आदींच्या स्वाक्षर्या निवेदनावर आहेत.**
byMEDIA POLICE TIME
-
0