निंभोरा रेल्वे स्टेशनवर दादर अमृतसर थांब्या विषयी आज रावेर येथे मीटिंग झाली.ऍडव्होकेट स्वनिल सोनार. पत्रकार शेलवले आणि अन्य कार्यकर्ते त्यांनी प्रवासी नेते प्रशांत बोरकर यांना भेटून निंभोऱ्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करावा म्हणून अपेक्षा केली त्या संदर्भातही अधिकाऱ्यांना भेटून पाठपुरावा केला जाणार आहे रात्रीचे मेमू पॅसेंजर सकाळी करण्याविषयी सुद्धा लढा देण्याचे ठरले याप्रसंगी शशांक बोरकर डीडी वाणी फोटोग्राफर वसंत महाजन संजय चौधरी सुभाष अकोले अशोक पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते

निंभोरा रेल्वे स्टेशनवर दादर अमृतसर थाब्या विषयी आज रावेर येथे मीटिंग झाली.ऍडव्होकेट स्वनिल सोनार. पत्रकार शेलवले आणि अन्य कार्यकर्ते  त्यांनी प्रवासी नेते प्रशांत बोरकर यांना भेटून निंभोऱ्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करावा म्हणून अपेक्षा केली त्या संदर्भातही अधिकाऱ्यांना भेटून पाठपुरावा केला जाणार आहे रात्रीचे मेमू पॅसेंजर सकाळी करण्याविषयी सुद्धा लढा देण्याचे ठरले याप्रसंगी शशांक बोरकर डीडी वाणी फोटोग्राफर वसंत महाजन संजय चौधरी सुभाष अकोले अशोक पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते
Previous Post Next Post