**मानवत शहरासह मंगरूळ बु, येथे मानाच्या जोडी सह पोळा सण पोलिस बंदोबस्तात साजरा.**. (मानवत / बातमीदार.)**—————————*मानवत तालूक्यातील मंगरूळ बु मध्ये नैसर्गिक संकटातही बळीराजाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी पोलिस प्रशासनाने बंदोबस्त ठेवण्यात आला होता या वेळी पोलिस पाटील बळीरामजी नाईकनवरे व बीट जमादार नलावडे, भाजपाचे बालाजी साखरे यांची उपस्थिती होती.मानवत तालुक्यातील मंगरूळ बुद्रुक मध्ये पारंपरिक पद्धतीने अतिशय शांततेत बळीराजाचा सर उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील सर्व समाज घटकातील शेतकऱ्याने आपापल्या बळीराजास रंगरंगोटी करून उत्साहात साजरा केला यावेळी गावातील पोलीस पाटील बळीरामजी नाईकनवरे बीट जमादार नलावडे , भाजपाचे बालाजी साखरे यांची उपस्थिती होती. ग्रामपंचायत सदस्य तुकाराम कदम तंटामुक्ती अध्यक्ष गुलाबराव कदम असलम खान पठाण राजेभाऊ कांबळे हरिभाऊ देशमाने आधी शेतकरी मोठ्या प्रमाणात आपापल्या बळीराजास घेऊन हनुमान मंदिरासमोर आले व त्यांनी हनुमान मंदिर विठ्ठल रुक्माई मंदिर महादेव मंदिर तुळजाभवानी मंदिर खंडोबा मंदिर आदी मंदिरास पारंपारिक पद्धतीने आपले आपले बळीराजे फिरवले***

मानवत शहरासह मंगरूळ बु, येथे मानाच्या जोडी सह पोळा सण पोलिस बंदोबस्तात साजरा.**.                                
Previous Post Next Post