पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काकाला अटक.. कोठडीत रवानगी‌.भुसावळ शहरातील घटना.... ( मुख्य जिल्हा प्रतिनिधी प्रवीण मेघे). भुसावळ शहरातील एका परिसरात अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावशीच्या पतीकडून म्हणजेच काकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघड कीस, आली आहे या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीस अटक केली न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पीडित मुलगी नाशिक येथील, असुन शिक्षण घेत आहे , तिच्या आई वडिलांमध्ये कुटुंबिक वाद असल्याने ती आई सोबत राहत होती आई नोकरी करत असल्यामुळे मुलगी नातेवाईकांकडे वेळोवेळी राहत असे काही दिवसांसाठी ती भुसावळ येथील मावशीकडे राहण्यासाठी आली होती मात्र मावशी कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने मुलगी घरात काका आणि एका लहान भावासोबतच राहिली या दरम्यान दि 16 सप्टेंबर रोजी सकाळी काका ने अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती केली मुलीने विरोध केल्यावर तिला जीव घेण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला याच रात्री काका पुन्हा घरी परतला व मध्यरात्री मुलीवर पुन्हा जबरदस्ती केली भीतीने गप्प राहिलेल्या मुलीने अखेर दि 18 सप्टेंबर रोजी प्रकृती खालवल्यामुळे आई व मावशीला फोनवर संपूर्ण प्रकार सांगितला 19 सप्टेंबर रोजी आई व मावशी परत आल्या त्यांनी मुलीला सोबत घेऊन बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी भुसावळ येथील संशयित आरोपी विरुद्ध लैंगिक अत्याचार धमकी यासह कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कठोडी सुनावली आहे

पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काकाला अटक कोठडीत रवानगीभुसावळ शहरातील घटना.                                                                     
Previous Post Next Post