राणी पद्मावती ग्रुप महिला टीमच्या वतीने राजपूत समाज महिला हळदी कुंकू कार्यक्रम वरणगाव फॅक्ट्री येथे उत्साहात संपन्न*. आज राणी पदमावती ग्रुप महिला टीम वरणगाव ऑ फ च्या वतीने शिव मंदिर ऑ फ वरणगाव येथे राजपूत समाजाच्या महिलांच्या वतीने सौं वैशाली ताई राजपूत यांच्या वतीने हळदी कुंकू चा कार्यक्रम घेण्यात आला प्रसंगी समाजातील मोठ्या प्रमाणात महिला उपस्तित होत्या या शुभेच्छा प्रसंगी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौं सारिका ताई राजपूत यांची उपस्तिती लाभली त्यांनी समाजातील महिलांना एकत्रित येऊन समाज कार्यक्रम करणे संघटन करणे खूप गरजेचे आहे असे त्यावेळी सांगितले कार्यक्रम यशस्वी साठी सौं वैशाली ताई राजपूत,मीना ताई राजपूत, वर्षा ताई राजपूत,वैशाली पाटील,मंगला सोनवणे,ज्योती पाटील,मीना चौधरी,शालू राजपूत,शुभांगीपाटील आदिनी सहभाग नोंदविला व कार्यक्रम शेवटी सर्व महिलांनी स्नेह भोजनाचा आनंद घेऊन कार्यक्रमाची सांगता केली

राणी पद्मावती ग्रुप महिला टीमच्या वतीने राजपूत समाज महिला हळदी कुंकू कार्यक्रम वरणगाव फॅक्ट्री येथे उत्साहात संपन्न*.                                                                                                             
Previous Post Next Post