आत्मदहनांचा इशारा देऊनही शासन प्रशासनला आदिवासी फासेपारधी लोकांची कदर काही येईना.... अखेर वंचित आदिवासी फासेपारधी समाजातील जनतेला घरकुल लाभाची प्रतिक्षा ? लवकरात लवकर लाभ मिळण्याची मागणी .. (वसारी वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकु पवार) (वसारी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील उज्वला शंकर पवार सारखे अनेक वंचित लाभार्थी घरकुल सारख्या अनेक योजनांपासून वंचित राहत असल्याने ह्या फासेपारधी समाजाने नाईलाजाने आत्मदहन चे पाऊल उचलले आहे येणारे 23 सप्टेंबर रोजी काय निर्णय होतो याकडे सर्वांचे जिल्हा वाहिन्यांचे लक्ष लागुन आहे.तसेच ग्रामपंचायत वसारी येथील फासेपारधी समाजाचे आज दिनांक 20 .9 2025 रोजी त्यांच्या घरी शिरपूर पोलिस स्टेशन चे बीड जमादारआले व त्यांनी आत्मदनकर्त्या महिलांविषयी विचारपूस करुन निघुन गेले.नागरिकांनी त्यांना सांगितलं की त्यातल्या चार महिला घर सोडून निघून गेलेल्या आहे . आत्मदहनांच्या इशारालाआज तेरा दिवस झालेले आहेत तरी शासन आमच्या अटी मंजूर करत नाहीत तरी पण आम्ही आत्मदहनकर्त्या सर्व महिला दिनांक 22 20 25 रोजी चंद्रशेखर बावनकुळे नागपूर येथील यांच्या कार्यालयावर आत्मदहन करू आमच्या अटी मंजूर झाल्या नाहीत तर असा आम्ही त्या बीड जमादारला सांगितले आणि जमदार निघून गेलेले आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0