दिनांक 23/09/2025 रोजी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी पारधी क्रांती संघटना तालुका शिंदखेडा राजा जि. बुलढाणा यांच्यामार्फत मा.तहसीलदार साहेब यांना अनुसूचित जमाती यामध्ये इतर समाजाला समाविष्ट करू नये यासाठी शिंदखेडा राजा तालुक्यातील संजय भोसले, कैलास पवार राहुल पवार, अनिल पवार, अमोल भोसले, आकाश भोसले, किशोर पवार,रवि पवार, अग्नेश भोसले, कन्हैया भोसले, मुकेश भोसले ,शिवम भोसले , नंदु पवार, सुनिल काळे, युवराज पवार,राज पवार, विलास भोसले, स्वप्नील भोसले, इत्यादी पदाधिकारी व समाज बांधव यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले*

Previous Post Next Post