टाकळी गावचे सुपुत्र करणं राहुल सावळे यांची पोलिस रिझर्व्ह फोर्स मध्ये निवड बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबोळ गावचे सुपुत्र करणं राहुल सावळे पोलीस रिझर्व्ह फोर्स मध्ये निवड करण याने अथांग परिश्रम व मेहनतीनं यश संपादन केले करण हा मोल मजरी करुन यशस्वी झाला त्या मुळे टाकळी खोजबोळ गावातील हा एक मातंग समाजातील मुलांना आहे आज टाकळी गावच्या मातंग समाजाला करणं यान मान सन्मान वाढविला करण चे आई वडील हे शेत मजुरी कणारे आहेत त्याने आपल्या यशाचे फळ आपल्या आई वडीलांना दीले व गावाती मुला समोर एक आदर्श निर्माण केला प्रतिनिधी रामचंद्र नावकार
byमीडीया पोलीस टाईम
-
0