मनमाड नगर पालिका मधी दीर्घकाळ कार्यरत राहून सेवानिवृत्त झालेले **अजहर शेख (अज्जू भाई शेख)** यांचा मनमाड नगरपालिकेत मन:पूर्वक सत्कार करण्यात आला.या प्रसंगी *मानद प्राणी कल्याण अधिकारी श्री. सतीश (भाऊ) परदेशी**, **अनुसया कमल फाउंडेशनचे शुभम दोंदे तसेच इतर शहरी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी अज्जू भाईंना प्रत्यक्ष भेट देऊन **फुलपुष्प अर्पण करून सत्कार** केला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.अनुसया कमल फाउंडेशन व प्राणी कल्याण विभागाने त्यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post