**राजर्षी शाहू महाराज महाविद्यालया मध्ये भाजपाच्या वतीने वृक्षारोपण.*. मानवत / बातमीदार.{अनिल चव्हाण }———————येथील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालया मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा उपजिल्हाध्यक्ष राजेश भाऊ कच्छवे हे होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष संदीपसेठ हंचाटे, विद्यालयाचे श्री मुख्याध्यापक प्रमुख पवार सर व विद्यार्थी मित्र भाजपा विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष नंदू भाऊ कच्छवे भारतीय जनता पार्टी मानवत तालुका पदाधिकारी आदींची या वेळी उपस्थिती होती***

राजर्षी शाहू महाराज महाविद्यालया मध्ये भाजपाच्या वतीने वृक्षारोपण.*.                                                              
Previous Post Next Post