*निलू पवार यांनी पदभार स्विकारला सोज्वळ आणि समंजस व्यक्तिमत्वाचे सावरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री. निलू पवार सर अत्यंत अनुभवी व्यक्तिमत्त्वास पंचायत समिती मानवतचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदभार स्विकारल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.**