श्री संत अच्युत जी महाराज सुपर स्पेशालिस्ट हार्ट हॉस्पिटल अमरावती द्वारे शेलूबाजार येथे मोफत हृदय रोग तपासणी शिबीर ला प्रचंड प्रतिसाद -----................ .......,.............................____________________. ____(संजय भरदुक विशेष जिल्हा प्रतिनिधी वाशिम )__. ___________________________मंगरुळपीर--मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे लोकप्रिय खा. संजय भाऊ देशमुख यांची प्रमुख उपस्थिती -----दिनांक :-२१ सप्टेंबर २०२५--रविवारी -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका मंगरूळनाथ, शिव आरोग्य सेना व खा. संजय भाऊ देशमुख साहेब वैद्यकीय कक्ष वतीने, शेलूबाजार येथे श्री संत अच्युत महाराज ट्रस्ट अमरावती प्रसिद्ध हृदय रोग तज्ज्ञ डॉक्टर्स टीम द्वारे तपासणी करण्यात आली यावेळी हृदय रोग, शुगर, हायपरऍसिडिटी, रुग्णांची ई सी जी द्वारे तपासणी करून पुढील उपचार करिता नोंदणी जवळ पास ५०१०रुग्णांची करण्यात आली.या हृदय रोग मोफत तपासणी शिबीर कार्यक्रमाचे उदघाट्न लोकप्रिय खा. संजय भाऊ देशमुख साहेब येवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघ यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना वाशीम जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ मापारी साहेब होते.या हृदय रोग मोफत तपासणी शिबीर ला वाशीम जिल्हा संघटक श्री गजाननराव देशमुख, उप जिल्हा प्रमुख अनिल पाटील, जेष्ठ मार्गदर्शक शालिकराम घोडे साहेब, मधुकर जी वाडेकर,तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे, वाशीम प स. मा. सभापती बालाजी पाटील वानखडे, ता संघटक बबनराव सावके, जी प सदस्य सचिन डोफेकर, वाशीमचे सरपंच गुट्टे पाटील, सरपंच देविदास मुखमले, हितेश भाऊ वाडेकर समस्त तालुका पदाधिकारी उपस्थित होते या हृदय रोग तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी रुग्ण सेवा भावी आरोग्य सेना जिल्हा प्रमुख शिवा भाऊ सावके, डॉ. सुनील राऊत, तालुका मार्गदर्शक अशोकराव हांडे गुरुजी, संतोष दादा लांभाडे,गणेश राऊत, विकास दादा कोंगे पाटील, दिलीप राऊत, बाळकृष्ण रोकडे, गोवर्धन पाटील, संजय तिरके, दिलीप उपाध्ये, शरद जी कांबे, यांनी अथक परिश्रम घेतले, यावेळी प्रा. आ. केंद्र शेलूबाजार वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी रुंद यांचे सहकार्य लाभले.यावेळी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, युवा वर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका पदाधिकारी बहुसंख्य उपस्थित होते

श्री संत अच्युत जी महाराज सुपर स्पेशालिस्ट हार्ट हॉस्पिटल अमरावती द्वारे शेलूबाजार येथे मोफत हृदय रोग तपासणी शिबीर ला प्रचंड प्रतिसाद -----...........
Previous Post Next Post