*मानवत शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये आरोग्य उपचार शिबिराचे उदघाटन मानवत नगर पालिकेचे शिल्पकार, शहराचा सर्वांगीन विकास करणारे पुरुष डॉ. अंकुशराव लाड यांच्या हस्ते आरोग्य शिबीराचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रभाग क्रमाक दोन मधील नागरिकांनी उपस्थित राहून या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. }*

मानवत शहरातील  प्रभाग क्रमांक दोन मध्ये आरोग्य उपचार शिबिराचे उदघाटन मानवत नगर पालिकेचे शिल्पकार, शहराचा सर्वांगीन  विकास करणारे पुरुष डॉ. अंकुशराव लाड यांच्या हस्ते आरोग्य शिबीराचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी  अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रभाग क्रमाक दोन मधील  नागरिकांनी  उपस्थित राहून या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. }*
Previous Post Next Post