सुजातदादा आंबेडकर यांचे नांदेड येथे पूरग्रस्त, शेतकरी व नागरिकांच्या भेटीला. (मारोती एडकेवार जिल्हा /प्रतिनिधी नांदेड)नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर, यांनी आज नांदेड जिल्ह्यातील किरोडी, आणि लोहा, व नांदेड शहरात या पूरग्रस्त, भागांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील, परिस्थितीची पाहणी केली. महाराष्टत पूरग्रस्त गावांना,ते भेटी देत असून. नांदेड जिल्ह्यामधील मोठ्या प्रमाणात महापूर आले आहे नागरिकांच्या, जलजीवन विस्कळीत झाली आहे. नुकसानग्रस्त, शेतकरी व नागरिकांशी,त्यांनी संवाद साधले पुरामुळे,झालेल्या नुकसानीचा आढावा,घेतल्यानंतर सुजातदादा आंबेडकर,यांनी पीडित शेतकरी, व आणि नागरिकांना वंचित बहुजन आघाडी कडून मदतीची, आश्वासन दिले.वंचित बहुजन आघाडी शासन कडून शेतकऱ्यांना, योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असे, ते यावेळी म्हणाले.त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अविनाश भोसीकर, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले, नांदेडचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले,तसेच इतर पदाधिकारी,आणि कार्यकर्ते उपस्थित होते.सरकारने लवकरात लवकर शेतकरी व कामगारांना आणि नागरिकांना मदत द्यावी, शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे सक्षम असून,सरकार कडून मदत जाहीर करण्यास ओला दुष्काळ जाहीर करण्यास लावू व शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरील जर उतरण्याची वेळ आली तर वंचित बहुजन आघाडी हा रस्त्यावर सुद्धा उतरेल, असे सुजात दादा आंबेडकर,यांनी पूरग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना भेटीदरम्यान संवाद साधले.
byMEDIA POLICE TIME
-
0