*शहिद जवानांच्या मुलाची वैद्यकीय क्षेत्राकडे भरारी..नागलवाडीचा पियुष सैंदाणेचा एम. बी.बी. एस.ला प्रवेश* चोपडा दि.३०(विभागीय संपादक संजीव शिरसाठ) तालुक्यातील नागलवाडी येथील शहीद जवान नानाभाऊ उदेसिंग सैंदाणे यांचे चिरंजीव पियुष सैंदाणे यांने उच्च शिक्षण घेऊन अभ्यासात चमक दाखवत एम्.बी.बी.एस्.प्रवेश मिळाला असून त्यांचेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .पियुष नाना सैंदाणे याने आपले वडिल सीमेवर लढता लढता देश सेवेसाठी शहिद झाले आहेत.आपणही देशवासियांची सेवा करावी या विचाराने प्रेरित होत अभ्यासात चमक दाखवत सी.आर.पी.एफ.डिपार्टमेंटकडून एम.बी.बी.एस.ला प्रवेश मिळविला आहे.त्याच्या यशाबद्दल जेडीसीसी.बॅंकेचे शाखा व्यवस्थापक सतिष पाटील,.आदिंनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पियुष आई निताबाई । नाना सैंदाणे आजोबा
byMEDIA POLICE TIME
-
0