एकलव्य भिल्ल समाज संघटना कडून शाखा उद्घाटन करण्यात आले.एकलव्य भिल्ल समाज संघटना कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य,ॲड सुर्यकांत भाऊ पवार यांच्या हस्ते . (पारोळा तालुका प्रतिनिधी)आज दिनांक २०/०९/२०२५ वार शनिवार रोजी ची शाखा कार्यक्रम गाव सावळखेडे तालुका पारोळा जिल्हा जळगांव कार्यक्रम उपस्थित,कल्पना ताई खैरनार,प्रतिभाताई वाघ,नाना मोरे,बलराजभाऊ पवार,सामाजिक कार्यकर्ते, प्रविण पारधी,रघुभाऊ ठाकरे,अनिल,भील,भुराभाऊ सोनवणे, देवा भील, आकाश भील,सर्व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते,,
byमीडीया पोलीस टाईम
-
0