सेलू शहरत पाईप लाईन लिकेज मूळे अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्यामुळे दुरुस्तीची माजी नगरसेवकांनी केली मागणी. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी).सेलू : सेलू शहरात काही महिण्यापासून पाणी पूरवठा जलशुध्दीकरण केंद्रातून अस्वच्छ पाणी पूरठा होत आसल्यांचे नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे या बाबत तोंडी तक्रार केली होती त्याची पाहणी करुन आपण जलशुध्दीकरण दूरूस्ती स सुरुवात करुन ते काम सध्या प्रगती पथावर आहे . परंतू सेलू शहरातील काही भागात अजून ही पाईप लाईन लिकेजमूळे अस्वच्छ पाणी पूरवठा तसेच गाळ यूक्त पाणी येत आहे पाणी पूरवठा विभागाकडे चौकशी केली असता कर्मचारी कमीं असल्यामूळे लिकेज काढण्याच्या कामाला उशीर होत आहे असे सांगण्यात येत होते. तरी हे लिकेज काढण्यासाठी जास्तीचे कर्मचारी पाणी पूरवठा विभागास उपलब्ध करुन दयावेत जेणे करुन सेलू शहरास स्वच्छ व लवकर "पाणी पूरवठा होण्यास मदत होईल. येणाऱ्या सना सुदी च्या दिवसात स्वच्छ पाणी मिळेल तसेच जलशुध्दीकरण केंद्रा बाबत व पाणी पूरवठया बाबत खालील मागण्याचे निवेदन सेलू नगर परिषद मुख्याधिकारी श्री कदम यांना देण्यात आले.1) पाणी पुरवठा सूरळीत व विना लिकेज होण्यासाठी पाणी पूरवठयास जास्तीचे कर्मचारी उपलब्ध करुन दयावेत. 2)जलशुध्दीकरण पूर्वत संगणीकृत करण्यात यावे. 3) जलशुध्दीकरण केंद्रावरप्रशीक्षीत पंप ऑपरेटर नेमण्यात यावा व पाण्याची तपासणी केल्याशिवाय व निर्जतूकीकरण करुनच नियमीत पाणी शहरातसोडण्यात यावे.4) पाण्याचे निर्जुतूकीकरण करण्यासाठी लिक्वीड क्लोरीन गॅस चा वापर करण्यात यावा. 5) शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे सदरील टाक्याचे पाणी शहर वासीयांना मूबलक प्रमाणात उपलब्ध होत नाहीत तसेच काही भागात कमी अधिक दाबाचा पाणी पूरवठा होत असल्यामूळे नविन टाक्यांची उभारणी करण्यात यावी. 6) पाण्याच्या टाक्याची व जलशुध्दीकरण केंद्राची वर्षातून दोन वेळसे धुऊन साफ सफाई करण्यात यावी. 7) सेलु शहरात वाढीव लोकंसख्येचा व भागाचा विचारात घेवून वाढीव पाणी पूरवठा पाईप लाईन टाकण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली यावर माजी नगरसेवक रमेश दौड, सतीश जाधव, सचिन कोरडे यांच्या स्वक्षरी आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0