*गिरड पोलिस ठाण्याच्या नेतृत्वाखाली गांधी जयंती स्वच्छता अभियान यशस्वी. (*प्रतिनिधी. वर्धा अब्दुर कदीर)२ ऑक्टोबर 2025 रोजी गिरड पोलिस ठाण्याचे माननीय थानेदार विकास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवले गेले. या मोहिमेत पोलिस कर्मचारी गणेश झाडे, मनोज पांचोरे, गणेश इंगळे, तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ता अब्दुल कदीर. प्रेम सराटे मेजर. मेजर कोसूरकर उपस्तित होते.आणि इतरांनी रस्त्यांची, रोपं लावण्याची, कचरा साफ करण्याची विशेष कामे केली. या स्वच्छता मोहिमेमुळे परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी झाला, तसेच गांधीजींच्या स्वच्छता संदेशाला पुढे नेण्याचा प्रयास झाला.

गिरड पोलिस ठाण्याच्या नेतृत्वाखाली गांधी जयंती स्वच्छता अभियान यशस्वी.                                                          
Previous Post Next Post