*नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणावर *हॅंडबाॅल* स्पर्धा संपन्न.*. (मानवत*{ अनिल चव्हाण }—————————————नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणात विभागीस्तर हँडबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. विद्यालयाच्या मैदानावर दिनांक 16 आॅक्टोबर रोजी सर्व गट मुली आणि 17 10 2025 रोजी सर्व गट मुले या विभाग स्तरावर हँडबॉल स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री मा. नगराध्यक्ष मोहनभाऊ लाड तसेच जिल्हा हँडबॉल सचिव श्री शंकर शहाणे , क्रीडा अधिकारी म्हणून श्री सुयश नाटकर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.जी. लाड व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विश्वनाथ बुधवंत, तसेच माणिकराव सिसोदे, डाॅ. शिवराज नाईक, संजय जाधव, काळे ए बी श्री कौसाईतकर डीएस श्रीमती कनकुटे केडी इतर शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री होगे एस्से यांनी केले तर आभार प्रदर्शन विश्वनाथ बुधवंत यांनी केले पंचप्रमुख म्हणून दोन दिवस शेख शाहरुख अविनाश पवार संग्राम उन्हाळे अजय तुरे मेघराज बुधवंत पवन पवार प्रकाश भदर्गे शेख काम राम राहुल गवळी सागर तांबे नवनाथ अनिकेत भदर्गे सचिन दहे प्रशांत भदर्गे सर्व पंचांनी दोन दिवस पंचगिरी चांगल्या प्रकारे करून खेळ अंतिम निकाल तयार केला यामध्ये 14 वर्षे मुली प्रथम छत्रपती संभाजी नगर मनपा तर द्वितीय बीड तृतीय हिंगोली 17 वर्षे मुली प्रथम छत्रपती संभाजी नगर मनपा द्वितीय बीड तृतीय छत्रपती संभाजी नगर ग्रामीण 19 वर्षे मुली प्रथम बीड द्वितीय छत्रपती संभाजीनगर तृतीय परभणी 14 वर्षे मुले प्रथम बीड द्वितीय छत्रपती संभाजी नगर तृतीय परभणी सतरा वर्षे मुले प्रथम बीड द्वितीय छत्रपती संभाजी नगर तृतीय संभाजीनगर 19 वर्षे मुले प्रथम बीड द्वितीय छत्रपती संभाजीनगर असा विविध निकाल तयार करण्यात आला व सर्व खेळ सलग दोन वर्ष विभाग स्तर या मैदानावर घेण्यात आले शाळेचा बहुमान विभाग स्तरावर वाढला.***
byMEDIA POLICE TIME
-
0