नवदुर्गा उत्सव मंडळ बस स्टॉप चौक.. (गिरड.प्रतिनिधी वर्धा.अब्दुल कदीर). दिनांक 3/9/2025भव्य महाकालेचा आयोजन.गिरड येथे नव दुर्गा उत्सव समितिचेवतिने करण्यात ऐत आहे नवदुर्गा उत्सव समिति चे कार्य करत आहे। समितिचे कार्यकरतेसोनू भंडाककर विजय तळस दिनेश बवने अमित तेलराधे देवेंद्र बावने नाना बावने राकेश दीक्षित दद्दू दीक्षित अमित वाड़ाई अशोक निटे विट्ठल पिंजर कर, व बस स्टॉप चौक चे कार्य करते यशस्वी कन्या करिता यांचा,सहभाग आहेआज दिनांक 3/10 /2025गिरड,येथिल माजी जिला परिषद सदस्य फकीराजी खडसे, व, उपसरपंच मंगेश गिरडे यानी दुर्गा मातेचे घेतले दर्शन.

नवदुर्गा उत्सव मंडळ बस स्टॉप चौक..                                           
Previous Post Next Post