*नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालया मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, मा. पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी. (मानवत / अनिल चव्हाण.)————————————मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या , नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि मा. पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक संजय लाड, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. अनिल चव्हाण, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पूष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संजयजी लाड यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जिवन चरित्र्यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी विद्यालयातील अशोक काळे, माणिक शिसोदे, सदाशिव होगे, भास्कर झोल, ज्ञानेश्वर कौसाईतकर , गणेश सिरसकर, शेषराव ढगे, बैस सर, दत्तराव आधाटे, टमके सर, काचगूंडे सर, आदी सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या वेळी उपस्थित होते.*'.
byMEDIA POLICE TIME
-
0