*प्रचंड जाहीर सभा जाहिर सभा जाहिर सभा...* *मा.नामदार गुलाबरावजी पाटील यांची उद्या दि.२९ नोव्हेंबर रोजी प्रचंड जाहीर सभा...**चोपडा नगरपरिषद निवडणूक २०२५ शिवसेना - कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा पदाच्या अधिकृत उमेदवार सौ.नम्रता सचिन पाटील व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ प्रचंड जाहीर सभा...**जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब व चोपडा विधानसभेचे आमदार प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे, माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांची प्रचंड जाहीर सभा... साहेबांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हि विनंती...**दि.२९ नोव्हेंबर शनिवार रोजी**वेळ- सायं ठिक- ६ वा.**सभेचे ठिकाण-छत्रपती शिवाजी महाराज चौक चोपडा

Previous Post Next Post