आज मानवत शहरातील ३५ बुथ मतदान केंद्रावर ३२५९९ सुज्ञ मतदार राजा बजावणार आपला पवित्र लोकशाही मतदानाचा हक्क*. (मानवत ( प्रतिनिधी )—————————*मानवत नगर परिषदेसाठी शहरातील या मतदान केंद्रावर आज सकाळ पासून मतदार बजावणार आपला लोकशाही मतदानाचा हक्क* मानवत नगर परिषदेच्या निवडणूकीचे बीगूल वाजल्या पासून निवडणूक विभागाच्या वतीने मतदारांच्या मतदाना संबंधीच्या सर्व तयारीनीशी निवडणूक विभाग सज्ज झाला असल्याने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी व निवडणूक विभागातील सर्व कर्मचारी यांनी जय्यत तयारी केली असून आज दिनांक २ डिसेंबर रोजी शहरातील ३५ मतदान केंद्रावर सुज्ञ मतदार आपल्या अमूल्य मतदानाचा हक्क बजावणार.*प्रभाग क्र ०१* जि.प.प्रा.शा.शाखा क्रमांक चार (४ ) खोली क्र ०१ ते ०३ मतदार बुथ क्रमांक (१) पूरूष ५४४ स्त्री ५४० एकूण १०८४ बूथ क्रमांक (०२) पूरूष ४९९ स्त्री ५०४ एकूण १००३ , बुथ क्रमांक (०३ ) पूरूष ४८५ स्त्री ५११ एकूण ९९६ *( एकूण मतदार ३०८३ )* —————————*प्रभाग क्र ०२* जि.प.प्रा शाळा बौध्दवाडा खोली क्र.०१ ते ०३ , मतदार बूथ क्रमाक (०१) पूरूष ५२३ स्त्री ५२९ एकूण १०५२ बुथ क्रमाक (०२ ) पूरूष ५०६ स्त्री ५१४ एकूण १०२०बुथ क्रमाक (०३ ) पूरूष ५०५ स्त्री ४९४ एकूण ९९९*(एकूण मतदार ३०७१ )*———————————*प्रभाग क्र ०३* जि.प.प्रा शाळा खोली क्र. ०१ ते ०२ , मतदार बुथ क्रमांक (०१ )पूरूष ४१६ स्त्री ४२७ एकूण ८४३ बुथ क्रमाक (०२) पूरूष ४०९ स्त्री ४५२ एकूण ८६१ नेताजी सुभाष प्राथमिक शाळा पेठ मोहल्ला खोली क्र. ०३, बुथ क्रमांक (०३) पूरूष ३९० स्त्री ४५८ एकूण ८४८ , क्षेत्रिय समाज सामाजीक सभागृह खोली क्र. ०४ मतदार बुथ (०४) पूरूष ४१० स्त्री ४१४ एकूण ८२४*( एकूण मतदार ३३७६ )*—————————— *प्रभाग क्र ०४* जि.प.प्रा.शा.नविन इमारत खोली क्र ०१ ते ०२ , बुथ क्रमांक (०१) मतदार पूरूष ५३९ स्त्री ५०५ एकूण १०४४ बुथ क्रमांक (०२) पूरूष ५७७ स्त्री ५४६ एकूण ११३३ जूनी ईमारत खोली क्र ०३, बुथ क्रमांक (०३ ) पूरूष ५४८ स्त्री ५७२ एकूण ११२०*(एकूण मतदार ३२८७ )*——————————— *प्रभाग क्र. ०५* जि.प.कन्याशाळा देवीमंदीर खोली क्र. ०१ ते ०३ , एकूण मतदार बुथ क्रमांक (०१) पूरूष ४२४ स्त्री ४३१ एकूण ८५५ बुथ क्रमांक (०२) पूरूष ४५० स्त्री ४४० एकूण ८९० बुथ क्रमांक (०३ ) पूरूष ४०९ स्त्री ३९९ एकूण ८०८ *( एकूण मतदार २५५३ )*—————————— *प्रभाग क्र ०६* ए.पी.जे अब्दूल कलाम ऊर्दू प्रा.शाळा खोली क्र. ०१ ते ०३ , मतदार बूथ क्रमांक (०१ ) पूरूष ३६८ स्त्री ३७६ एकूण ७४४ बुथ क्रमांक (०२ ) पूरूष ३८३ स्त्री ३७७ एकूण ७६० बुथ क्रमांक (०३ ) पूरूष ३८५ स्त्री ३६४ एकूण ७४९*( एकूण मतदार २२५३ )*——————————— *प्रभाग क्र ०७* जि.प.कें.प्रा.शाळा खोली क्र. ०१ ते ०४ , एकूण मतदार बुथ क्रमांक (०१ ) पूरूष ४७६ स्त्री ४२३ एकूण ८९९ बुथ क्रमांक (०२) पूरूष ४६२ स्त्री ४७२ एकूण ९३४ बुथ क्रमांक (०३) पूरूष ४२४ स्त्री ४७१ एकूण ८९५ बुथ क्रमांक (०४) पूरूष ४३७ स्त्री ४६५ एकूण ९०२*(एकूण मतदार ३६३० )*———————————*प्रभाग क्र.०८* गालीब नगर इकरा ऊर्दू प्रा. शाळा. खोली क्र. ०१ ते ०३ , एकूण मतदार बुथ क्रमांक (०१) पूरूष ४६८ स्त्री ४६१ एकूण ९२९ बुथ क्रमांक (०२ ) पूरूष ५२७ स्त्री ४८१ एकूण १००८ बुक क्रमांक (०३ ) पूरूष ५५७ स्त्री ४८७ एकूण १०४४*(एकूण मतदार २९८१ )*—————————— *प्रभाग क्र ०९* नेताजी सुभाष विद्यालय ०१ ते ०३ , एकूण मतदार बुथ क्रमांक (०१) पूरूष ४८६ स्त्री ४४१ एकूण ९२७ बुथ क्रमांक (०२) पूरूष ४७१ स्त्री ४७० एकूण ९४१ बुथ क्रमांक (०३) पूरूष ४६७ स्त्री ४८५ एकूण ९५२*(एकूण मतदार २८२० )*——————————*प्रभाग क्र.१०* शकूंतलाबाई कांचनराव कत्रूवार विद्यालय खोली क्र.०१ ते ०३ ,एकूण मतदार बुथ क्रमांक (०१) पूरूष ४९९ स्त्री ४७६ एकूण ९७५ बुथ क्रमांक (०२) पूरूष ४८८ स्त्री ४९० एकूण ९७८ बुथ क्रमांक (०३ ) पूरूष ४६३ स्त्री ४९३ एकूण ९५६ *( एकुण मतदार२९०९)*—————————— *प्रभाग क्र. ११* औद्योगिक प्रशिक्षण संस्था खोली क्र. ०१ते ०३ एकूण मतदार बुथ क्रमांक (०१) पूरूष ४५६ स्त्री ४१६ एकूण ८७२ बुथक्रमांक (०२ ) पूरूष ४४८ स्त्री ४१९ एकूण ८६७ बुथ क्रमांक (०३ ) पूरूष ४५७ स्त्री ४४० एकूण ८९७*(एकूण मतदार २६३६)*—————————मानवत नगर परिषदेच्या अशा एकूण ३५ मतदान बुथ (कक्षा ) मध्ये पूरूष १६३५६ तर महिला १६२४३ असे मिळूण ३२५९९ एकूण मतदार आपला मतदानाचा पवित्र हक्क आज बजावणार असल्याने नव मतदार यांच्या मध्ये उत्सूकता बळावली आहे.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0