ऑपरेशन प्रहार" अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा व हिवरखेड पोलीसान कडून अवैध धंदे वर छापा कारवाई. जुगार व प्रतिबंधित केलेला पानमसाला गुटखा असा एकूण 06 लाखाचा मुद्देमाल जप्त*. (अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान)मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे..मोहीमे अंतर्गत दिनांक 09/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी गुप्त माहितीद्वारे पोलीस स्टेशन MIDC हद्दीत, बी. के. चौक, अकोला येथे सुरु असलेल्या तितली भवरा या प्रकारच्या अवैध जुगारावर अचानक छापा टाकला. कारवाईदरम्यान एकूण 08 जुगारी इसमांना ताब्यात घेण्यात आले, आरोपींची नावे स्वालीलप्रमाणे - 1. नागेश खेडारे.. आकाश भाटकर 3. इतर 6 साथीदार छाप्यातील जप्त मुद्देमाल - नगदी रोख रक्रम : ₹ 8,680/-जुगार साहित्य विविध कंपन्यांचे ५ मोबाईल फोन (किंमत अंदाजे ₹ 50,000/-) एकूण जप्त मुद्देमाल र 58,680/-या शिवाय स्वतंत्र तपासणी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एकूण ₹58,680/-किमतीचा मुद्देमाल जप्त झाल्याची नोंद आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन MIDC, अकोला येथे संबंधित आरोपिंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.शारली स्टेडियम कॉम्प्लेक्स मधील दुकान क्रमांक 26,A1 अंडा सेंटर मध्ये आरोपी नामे मोहम्मद रियाज मोहम्मद फारुख व 29 वर्ष रा. अनंत नगर बाळापूर नाका अकोला यावेवर पंच समक्ष रेड केला असता त्याचे कब्जाता) वाह पान मसाला 100 पाकीट किमती 12,000 रुपये 2) chewing tobbem च्या 100 पाकीट किमती 1500 रुपये. 3) काळी बहार पान मसाला चे एकूण 121 पाकीट किमती 14,520 रुपये 4) BHR खानदानी तंबाखू चे एकूण 121 पाकीट किमती 3630 रुपये असा एकूण एकूण 31,650/- रुपयाचा शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला गुटत्या अवैधरित्या जवळ बाळगून मिळून आल्याने नमूद मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.दिनांक 09 डिसेंबर 2025 रोजी सार्यकाळी फिर्यादी HC प्रफुल पवार हे हारी नाका परिसरात पेट्रोलिंग करत असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली की, बंदी असलेला गुटखा आणि सुर्गचित तंबाखू एका पिकअप वाहनातून विक्रीसाठी आणला जात आहे. त्यानंतर पोलिसांनी वन विभागाच्या स्टाफसह हारी नाका येथे नाकाबंदी उभारली. काही वेळातच महिंद्रा बोलेरो पिकअप (MH04 GF 5130) वाहन दिसताच त्याला थांबवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला व तंबाखू आढळून आला. वाहनप्रसह सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये सागर 2000 पान मसाला: 18 फकिटे - किंमत 28,260, सागर पान मसाला: 27 पाकिटे किंमत 23,645 विमल पान मसाल्यः 8 पाकिटे-किमत ₹1,496ट ने. 1 तेथाः । पाकिटे किंमत ₹363SR-1 तैबालू: 24 पाकिटे किंमत ₹336 वाहन -महिंद्रा बोलेरो पिकअपः किंमत ₹5,00,000 एकूण जज माध्यची किंमतः 15,14,100/-आरोपी नामे लक्ष्मण बाबूलाल जामूनकर वयः ३० वर्षे रा. पिंपरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला याला हिवरखेड येचे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आला.अकोला पोलिसांचे आवाहन जिल्ह्यातील कोणत्याही अवैध धंद्याची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावी, नागरिकांच्या गोपनीयतेचे पूर्ण संरक्षण केले जाईल,
byमीडीया पोलीस टाईम
-
0