!! शोक संदेश !! कै. मंजुळाबाई देवराम कोळी. यांचे वृद्धापकाळाने दिनांक 08 /12 /2025 सायंकाळी सहा वाजता निधन झाले. असून प्रेत यात्रा ठीक अकरा वाजता संपन्न झाली .त्या मालुताई कोळी यांच्या मातोश्री होत व समस्त सपकाळे परिवार.आमच्या लाडक्या आजींच्या निधनाने आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या प्रेमळ स्वभावाची, शिकवणीची आणि आशीर्वादांची उणीव आयुष्यभर जाणवेल.परमेश्वर त्यांच्य आत्म्यास शांती लाभो.

Previous Post Next Post