वाघाच्या बंदोबस्तासाठी *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार गट )* च्या कार्यकर्त्यांची तहसील कार्यालयावर धडक*ऍड सुधीरबाबू कोठारी* यांच्या मार्गदर्शनात माजी आमदार राजूभाऊ तिमांडे व डॉ निर्मेश कोठारी यांचे नेतृत्वात दिले निवेदन.. दि 10बुधवारसमुद्रपूर तालुक्यातील शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांनी तालुक्यात मागील 4 ते 5 महिन्यापासून वाघ व बिबट्यांचे वास्तव्य आहे . गिरड, खैरगाव, लसणपूर सावरखेडा, हिवरा, सुकळी,वडगाव , पाईकमारी, सायगव्हाण, बोडखा, राळेगाव, धोंडगाव, भावनपूर, हुसेनपूर, खुर्सपार, शिरपूर, डवली, दौलतपूर, वायगाव हळद्या, वायगाव गोंड, बरबडी, खंडाळा,नारायणपूर, विखणी, परसोडी, बर्फा, मेणखात, निरगुडी कंधळी, कोरा ,मंगरूळ ,साखरा, धोंडगाव, पिंपळगाव, ताडगाव, जोगिनगुंफा ई गावात वनविभागाने अजूनही बंदोबस्त केला नसून शेतकरी भीतीच्या छायेत आहे , शेतकरी आपल्या शेतात जाण्यास घाबरत आहे ,शेतात कामाला मजूर मिळत नाही,शेतकऱ्याच्या गायी बकऱ्या चा फडश्या पाडत आहे अगोदरच सोयाबीन कपाशी चे हाल आहे त्यात तूर व चना च्या पिकाला ही मशागत निंदन खुरपण फवारा ई कामे करायला मजूर यायला तयार नसल्याने अतोनात नुकसान होत आहे शेतकरी हवालदील झाला आहे त्याचप्रमाणे परिसरातील शेतकऱ्यांना सोलर चे कंपाउड निशुल्क करून देण्यात यावे व शेतीतील लाईन रात्रीची सुरु ठेवावी अश्या आशयाचे निवेदन, *माजी आमदार मा राजूभाऊ तिमांडे* *डॉ निर्मेशबाबू कोठारी युवा नेतृत्व रा का पा (अजित पवार गट )*यांच्या नेतृत्वात निवेदन मा जिल्हाधिकारी यांना तहसीलदार समुद्रपूर यांच्या मार्फत देण्यात आले आहेनिवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिम्मतरावं चतुर ,खरेदी विक्री चे उपाध्यक्ष सुरेंद्रभाऊ कुकेकर,मेहेरबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष नरेंद्र भाऊ थोरात,नगरपंचायत चे गटनेता पिंटूभाऊ बादले, शांतीलाल जी गांधी जेष्ठ संचालक, गजूभाऊ दुर्गे उपाध्यक्ष रा का पा, विनोदभाऊ हिवंज तालुकाध्यक्ष राकापाहेमंत भाऊ पाहुणे,अमरभाऊ झाडें,अरुणरावं बकाल संचालक बाजार समिती, सचिनभाऊ तुळणकर, गजाननभाऊ पारखी, मोतीरामजी जीवतोडे,पंजाबराव भानखेडे,हरिभाऊ बोबले,अमित लाजूरकर,विनोदभाऊ पिसे,रामभाऊजी चौधरी,रामदास उमरेडकर,अमोलभाऊ सायंकर, शालिकराव वैध्य जगणरावं सुमटकर, चांगदेवजी मुंगल,अशोक तेलंग, वासुदेव भोयर, सुधीरजी खडसे, नितीन सरोदे, उमाकांतजी डभारे, अभिलाष गिरडकर,पुरुषोत्तमजी सालवटकर, संदीप झाडें , सुरज फुलझेले, ई शेतकरी निवेदन देताना उपस्थित होते..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा

वाघाच्या बंदोबस्तासाठी *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित  पवार गट  )* च्या कार्यकर्त्यांची तहसील कार्यालयावर धडक*ऍड सुधीरबाबू कोठारी* यांच्या मार्गदर्शनात माजी आमदार राजूभाऊ तिमांडे व डॉ निर्मेश कोठारी यांचे नेतृत्वात दिले निवेदन..                                                                
Previous Post Next Post