अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चा अंगणवाडी सेविका व मदत आशा गटप्रवर्तक शालेय पोषण आहार सर्वांनी दोन दिवस थंडीच्या वातावरणात सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला बालकल्याण मंत्री आदीतीतटकरे यांना निवेदन देण्यात आले आपल्या प्रलंबित मागण्या आम्हाला मानधन नको वेतन हवे ग्रॅज्युएटी पोषण भत्ता अशा अनेक मागण्यांना घेऊन महिलांनी रात्री कडाक्याच्या थंडीतही थांबुनआपल्या मागण्या खरच पूर्ण होणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे यश राऊत

Previous Post Next Post