सार्वजनिक बांधकाम खात्याचा अनोखा उपक्रम, डेरेदार हिरवेगार वृक्षांची कत्तल . वृक्षप्रेमीं मध्ये संतापाची लाट (जळगाव जिल्हा ब्युरो चिफ)भुसावळ पाडळसा बामनोद आमोदा साखर कारखाना या रोडवरील मोठमोठे महाकाय हिरवीगार डेरेदार वृक्ष तोडले जात आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या आशीर्वादाने त्यांच्या हद्दीमध्ये म्हणजेच 15 मीटर रस्त्याच्या हद्दीमध्ये येणारे झाडे सोडण्यात वाद नाही परंतु खाजगी मालकीचे जे 15 मीटर रस्त्याच्या हद्दीच्या बाहेर आहेत ते सुद्धा तोडलेले दिसून येत आहेत या धाडतोडीमध्ये फार मोठा गैरप्रकार दिसून येत आहे नागरिकांचे म्हणणे आहे रस्ता रुंदीकरणासाठी एवढे मोठे डेबेदार झाले तोडले जात आहेत त्याला मार्किंग त्या बाहेरील झाडे का तोडले जात आहेत खाजगी मालकी हक्काचे झाडे सुद्धा तोडण्यात आलेली आहे यावर कार्यवाही व्हावी अशीच जनतेतून मागणी होत आहे तसेच या रुंदीकरणाच्या कामासाठी ज्या झाडांवर मार्किंग नंबरिंग केलेले आहे ते सुद्धा वगळून बिना मार्किंग केलेले झाड तोडण्यात आलेले आहे यावर वनविभाग यावल पूर्व यांनी तात्काळ कार्यवाही करावी अशी जनतेतून मागणी होत आहे या रोडच्या रुंदीकरणाच्या पक्ष थोडी मध्ये फार मोठा घर प्रकार झालेला दिसून येत आहे भुसावल पांढरसा अमोल बामनोद दामोदर इथपर्यंत तोडलेली झाडे आता अमोदा ते साखर कारखाना या ठिकाणी सुद्धा तोड चालू आहे व रस्त्याच्या हद्दीत येणारे झाड तोडण्यास हरकत नाही परंतु हद्दीच्या बाहेरची झाडतोड होत आहे यावर सदर कारवाई व्हावी अशी जनतेतून मागणी
byमीडीया पोलीस टाईम
-
0