आज संध्याकाळी 5, वाजता जामा मस्जिद चौक येथे खाजा गरीब नवाज उर्स निमित्याने प्रार्थना करून खाजा गरीब नवाज यांचे नावाने फातेहा करून महाप्रसाद वट लेले आहे, त्या निमित्याने जामा मस्जिद चे इमाम साहेबा ने प्रार्थना केली आहे की देश मध्ये शांती कायम राहो उपस्थितीमध्ये गुड्डू मौलाना आसिफ सोलंकी इकबाल भाई आदिल आदमी कलीम जमील मालक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा

Previous Post Next Post