भारत सरकारने सन २००५ मध्ये नरेगा कायदा सुरु केलेला होता त्यानुसार देशातील ग्रामीण भागातील मजुरांना कामांनुसार वेतन दिले जात होते, नरेगा कायद्यात बदल करून डिसेंबर २०२५ मध्ये केंद्र सरकारने नविन व्ही. बी जी. राम, जी. अधिनियमानुसार देशात योजनेचे नाव बदल केलेले आहे आणि कामांच्या कार्यपद्धतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसुन येत आहे, त्यानुसार योजनेची राज्यात पारदर्शकपणे अमंलबजावणी व्हावी यासाठी परसाडे बु ग्रामपंचायत कार्यालय येथे 29/ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विकसित( यासीन तडवी यावल तालुका विभागीय संपादक पोलीस टाईम मीडीया यावल) परसाडे बु येथे नरेगा ऐवजी व्ही. बी-जी. राम जी जनजागृतीबाबत विशेष ग्रामसभा परसाडे बुभारत - रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) अर्थात व्ही, बी- जी राम जी अधिनियम अंतर्गत जनजागृती करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्या पत्रानुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते, त्यानुसार विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी परसाडे बु येथील सरपंच मिना राजु तडवी हे होते, या विशेष ग्रामसभेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील पात्र अनुसुचित जाती, जमाती, दुर्बल भागातील कुटुंब आणि दारिद्रये रेषेखालील कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा आणि त्यांच्या उत्पन्नात वाढहोऊन विकास व्हावा, यासाठी केंद्र सरकार मार्फत महत्वपूर्ण कायद्या आहे. यानुसार ग्रा. रो. सहाय्यक अलाउद्दीन शिकंदर तडवी यांनी नविन कायद्याची बदलत्या स्वरुपात अमंलबजावणी विषयी थोडक्यात जॉबकार्ड धारक मजुरांशी चर्चा करून मार्गदर्शन केले. या विशेष ग्रामसभेला ग्रामसेवक दिलीप तडवी ग्रामपंचायत सरपंच,मिना राजु तडवी उपसरपंच सुलेमान कान्हा तडवी व सर्व ग्रा. पं. सदस्य, मुन्ना बाई तडवी शकीला तडवी योगिता सावळे बाबासाहेब भालेराव रोशन तडवी रोजगार सेवक अलाउद्दीन तडवी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामरोजगार सहाय्यक, शिपाई, दिपक पाटील समाधान भालेराव संगणक चालक आणि गावातील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0