शोक संदेश श्री बाबुराव तुकाराम महाजन (महाले )खानापूर येथील रहिवाशी श्री बाबुराव तुकाराम महाजन (महाले) यांचे दिनांक 20/12/2025 रोजी रात्री 9 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा 21/12/25 रोजी दुपारी 2 वाजता राहते घासरापासून निघणार आहे त्यांच्या पश्चाताप तीन मुले एक मुलगी जावई सुना नातवंडे असा परिवार आहे ते शिवसेनेचे खानापूर विभाग प्रमुख शामराव महाजन सामाजिक कार्यकर्ते बाळू महाजन, प्रल्हाद महाजन यांचे वडील तर गौरव महाजन यांचे आजोबा होते.

खानापूर येथील रहिवाशी श्री बाबुराव तुकाराम महाजन (महाले)  यांचे  दिनांक 20/12/2025 रोजी रात्री 9 वाजता अल्पशा  आजाराने दुःखद निधन 
Previous Post Next Post