*निवडणूक कामी सर्व कर्मचारी व पत्रकार बांधवांसह सहकार्याचे आभार* *@) निवडणूक अधिकारी, पांडूरंग माचेवाड. (*मानवत / प्रतिनिधी).दिनांक चार नोव्हेंबर रोजी सुरू झालेली मानवत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ही आज मतमोजणी होऊन यशस्वीरित्या संपलेली आहे. या संपूर्ण कालावधीमध्ये ,या संपूर्ण प्रक्रिये वेळी सर्व पत्रकार बांधव यांनी वेळोवेळी निवडणूक कामाचे प्रसिद्ध देऊन सर्व नागरिक, उमेदवारांपर्यंत, मतदारांपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष यांच्याकडून वेळोवेळी दिलेली माहिती पोहोचवली. त्यामुळे सर्व पत्रकार बांधवांचे निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश गायकवाड व संजय खिल्लारे त्यांच्याकडून सर्वांचे आभार मानले.🙏?
byमीडीया पोलीस टाईम
-
0