*प्रेरणाताई वरपूडकर यांच्या उपस्थितीत बालासाहेब होगे, ॠतूजाताई होगे भाजपा मध्ये दाखल.*. (मानवत } अनिल चव्हाण.——————————मानवत तालूक्यातील नागर जवळा येथील बालासाहेब होगे यांचा मा. प्रेरणाताई वरपूडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश दादा भूमरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाल्याने ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण झाले असून ग्रामीण भागातून आनंद व्यक्त होत आहे.मौजे नागरजवळा येथील बालासाहेब काशिनाथराव होगे सौ. ऋतुजा राहुल होगे यांनी दिनांक 21 डिसेंबर रोजी नगर जवळ येथे संवाद मिळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे व भारतीय जनता पक्षाच्या प्रेरणाताई वरपूडकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला असून आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद केकरजवळा सर्कल मधून सौ. ऋतुजा राहुल होगे या केकर जवळा जिल्हा परिषद सर्कल मधून निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. या अनुषंगाने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे. यावेळी रुस्तम होगे चेअरमन गंगाधर होगे, सिध्देश्वर पाटील, नंदराम होगे, बि.के.पाटील, सर्जेराव कदम, विश्वनाथराव लाडाणे, अच्यूतराव कदम , भागवत होगे, कृष्णा होगे, तुकाराम होगे, बाळासाहेब रोडे, कल्याणराव शिंदे ,गावातील यूवक व नागरिकांसह यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.*9527303559*

प्रेरणाताई वरपूडकर यांच्या उपस्थितीत बालासाहेब होगे, ॠतूजाताई होगे भाजपा मध्ये दाखल.*.
Previous Post Next Post