धोंडगाव दिनांक 23 डिसेंबर मीडीया पोलीस टाइम प्रतिनिधी यश राऊत धोंडगाव येथे समस्त गावकरी तसेच शाळेकरी विद्यार्थी व पालक वर्ग यांची ब्रेकर संदर्भात मागणी समुद्रपूर ते गिरड मार्ग धोंडगाव या गावांमध्ये रोड लगतच शाळा असून येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी संपूर्ण गाववासी तसेच पालक वर्ग यांनी ब्रेकरची व्यवस्था करून देण्यात यावी जेणेकरून अपघाताला आळा बसेल व येणाऱ्या जाणाऱ्या शाळेकरी विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना सुरक्षेची एक कवच मिळेल आज एक ट्रक कोळसा घेऊन जात असताना अचानक मोठा कोळशाचा गडा रोडवर पडला जेणेकरून कोणती हानी झाली नाही पण तो घडा लगतच साईराम पान सेंटरच्या खुर्चीला जाऊन पडला असता खुर्ची मोडली कोणती हानी झाली नाही येथे ब्रेकरची व्यवस्था करून द्यावी असे गावकऱ्यांचे व पालकांचे म्हणणे आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0