दिनांक 31 12 2025 रोजी जामखेड तालुका येथील जिल्हा अहिल्यानगर येथील नगर येथील नगरपंचायत मध्ये वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण आबा जाधव निवडून आल्याबद्दल माहिजळगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी वंचित बहुजन सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सावकार प्रकाश भोसले साहेब यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते अरुणआबा जाधव यांचा सत्कार.करण्यात आला या सत्काराच्या वेळी माहिजळगाव पंचक्रोशीतील अनेक पक्षाचे पदाधिकारी अध्यक्ष सत्कारासाठी उपस्थितीत होते त्यांचे पुढील नावे अहिल्यादेवी होळकर विचार मंच संस्थापक अध्यक्ष नवनाथ शिंदे साहेब हेही उपस्थित होते दादा पत्रकार निलेश दिवटे पत्रकार वैभव साबळे सुभाष बामणे महेश गावचे पोलीस पाटील हनुमान महेश गावचे पोलीस पाटील हनुमंत शिंदे माहे गावचे पोलीस पाटील महेश कदम हेही उपस्थित होते किसन दादर एडवोकेट आनंद साळवे परसराम तोरडमल म चुनाना खेडकर लाला कदम भीमराव शिंदे बापू शिंदे थोरात मेजर सुभाष भोसले रमेश दादर .विष्णू जाधव दादा गायकवाड राहुल तोरडमल राहुल दादर सुधा सावकार भोसले रोहित सावकार भोसले अक्षय बाळू काळे शुभ्राबाई बाळू काळे लडक्या भोसले सचिन भोसले संभाजी भोसले चक्काबाई भोसले सांड्या भोसले इत्यादी माजलगाव पंचक्रोशीतील सत्काराला उपस्थितीत होते यावेळी काढलेले हे छायाचित्र
byमीडीया पोलीस टाईम
-
0