वर्धा जिल्ह्यातील रामनगर पोलिसांची दमदार कामगिरी (वर्धा जिल्हा विभागीय प्रतिनिधी मो.मकसुद बावा) प्रकरणाची थोडक्यात हकीकत या प्रमाणे आहे की, रामनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस स्टाफ पो.उपनी रामेश्वर राय व दारूबंदी पथक प्रमुख पो.हवा. अवि बनसोड ब.न.312 हे आपले सोबतचे अमलदार पो.शी.मनोज मोमले ब.न.418, पो.शी. मुकेश वांदीले ब.न. 1536, पो. शी. विक्की अनेराव ब.न. 232 असे पोस्टे. हद्दीत वर्धानगर परीषद निवडणुक-2025 संबंधाने व अवैदयध्दयावर कार्यवाही करने कामी पेट्रोलींग करीत असतानांमीळालेल्या गुप्त माहीती वरून यातील आरोपी 1) शारूख जलील बेग, वय 26 वर्ष 2) मनीष उर्फ बिल्ला मनोजमसराम, वय 16 वर्ष 3) कृष्णा सावंत सिडाम वय 23, सर्व रा. गोंड मोहल्ला, इतवारा, वर्धा यांचेवर रेड कार्यवाहीकेली असता यातील आरोपी क.1 याने पो.स्टे. रामनगर हद्दीत नालवाडी वार्ड क. 1 अनुसया मंगलकार्यालयाचेपाठीमागे घर किरायानी घेवुन त्या ठिकाणी विदेशी दारू लपवुन यातील आरोपी क. 2 व 3 यांना रोजंदारीनेकामावर ठेवुन त्यांचेकडुन दारू विकी करते वेळी मीळुन आले आहे कार्यवाही करून मोक्यावर जप्त विदेशीदारू,दोन मोपेड वाहान, व साहीत्य असा एकुण 4,04740/- रू चा माल मीळुन आल्यानी त्यांचे विरूध्द दारूबंदीकायदयान्वये गुन्हा नोंद केला आहेप्रस्तुत कार्यवाही ही मा.श्री.अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. सदाशीव वाघमारे अप्पर पोलीसअधीक्षक वर्धा, श्री. प्रमोद मकेश्वर उप.वि. पोलीस अधीकारी वर्धा, श्री.अजय भुसारी पोलीस निरीक्षक पोलीसस्टेशन रामनगर यांचे मार्गदर्शनात पोउपनि रामेश्वर राय व दारूबंदी पथक प्रमुख पो.हवा. अवि बनसोड ब.न.312सह अमलदार मनोज भोमले ब.न. 418, मुकेश वादिंले ब.न.1536 विक्की अनेराव ब.न. 232 यांनी केलेली आहेकरीता सदर माहीती प्रसीध्दीस सादर आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0