प्रभाग क्रमांक 7 अ मध्येशिंदेसेनेचे शेख बाबू शेख भिकन (विजयी)7 ब मध्ये शिंदेसेनेचे सविता मनोज झंवर (विजयी)प्रभाग क्रमांक 8 अ मधून भाजपच्या रेखा गणेश भूमकर (विजयी)प्रभाग क्रमांक 8 ब मधून भाजपचे कमलेश कटारिया (विजयी)===========एकूण 8 प्रभागाचा निकाल लागला त्यात भाजपचे 3तर शिंदेंसेनेचे 13 उमेदवार विजयी झाले.शिंदेंसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर आघाडीवर

Previous Post Next Post