जनसंग्राम न्यूज चे समुद्रपूर तालुका प्रतिनिधी मनवरशेख यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले यावेळेस पत्रकार सुरेश जी भगत पत्रकार गौतम शेळके पत्रकार प्रमोद झिबड पत्रकार अब्दुल कदीर बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते

byमीडीया पोलीस टाईम
-
0