.*शैलेष कत्रूवार यांचा भाजपाच्या वतीने सत्कार*. (मानवत / प्रतिनिधी.). ————————नूकत्याच झालेल्या मानवत नगर परिषद निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे मानवत येथील लोकनियुक्त नगरसेवक शैलेशजी कत्रुवार हे विजयी झाले. त्यांचे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत आगामी काळात सोबत राहून नक्कीच भारतीय जनता पार्टीच संघटन अजून मजबूत करू असा विश्वास यावेळी व्यक्त केला.***

शैलेष कत्रूवार यांचा भाजपाच्या वतीने सत्कार*.                         
Previous Post Next Post